Saturday 28 January 2017

Election Zero Budget for Independent Candidate - भगतसिंगजीने तो संसदमे💥 बाँब 💥डाला, हमने तो सिर्फ अपक्ष ✍ फॉर्म ✍डाला.

गोमाता के विज्ञानं के प्रचार-प्रसार हेतु 

भगतसिंगजीने तो संसदमे💥 बाँब 💥डाला, हमने तो सिर्फ अपक्ष  ✍ फॉर्म ✍डाला.

Affidavit Election Comission of India 






चुनाव(शून्य बजट)निर्दलीय उम्मीदवारोंके लिए (PDF यहाँ क्लिक कर के डाउनलोड कीजीये)





👉 आपभी अपक्ष फॉर्म डालीए ५ साल मे १ बार सिर्फ १५ दिन गोमाताके प्रचार-प्रसार केलीए.

क्योंकि चुनाव के दौरान सभी लोकल मीडिया मुफ्त में मिलता है, अचारसहिता के कारन पेड न्यूज़ का कानून 
लागु होता है इसी वजह से सभी उमेद्वारोंकी पत्रकार परिषद् दिखानी  और छपवानी अनिवार्य  होती है.

सभी बिमारीओंसे और नैसर्गिक आपदाऔंसे गोमाताका विज्ञान ही आपको बचा सकता है. सभीकेलिए जल्दीसे ईसका प्रकट होना जरुरी है.

✴विश्वविक्रम✴
सातारा लोकसभा २०१४ में चुनाव का खर्च केवल रु.२,०८८/- और बिना वोट मांगे, वोट मिले १२,१२२
पँपलेट, पोस्टर, प्रचासभा इनमेसे कुछ भी नाही.
सिर्फ पत्रकार परिषद् के माध्यम से बिना वोट मांगे, देशी गाय के विज्ञानका प्रचार, राजीवभाईं दीक्षितजी ने बताइये हुए खाने के २० नियम, कृषि-ऋषि पद्मश्री सुबाष पाळेकर जी के पद्धतीसे खेती और संविधाणानुसार लोकसभा या विधानसभा से ऊपर ग्रामसभा ही सर्वोच्च हे, ऐसे बताया.

मराठी :
✴विश्वविक्रम✴ 
सातारा  लोकसभा २०१४ मद्धे, निवडणूकीचा खर्च २०८८ आणि मत न मागता, मते मिळाली १२,१२२.
पँपलेट, पोस्टर, प्रचासभा यापैकी काहीच नाही.
फक्त पत्रकार परीषदेच्या माद्ध्यमातून मत न मागता, देशी गाईच्या विज्ञानाचा प्रचार राजीवभाईंनी सांगितलेले जेवणाचे २० नियम,   पाळेकरांच्या पद्धतीने शेती आणि संविधाणानुसार लोकसभा किंवा  विधानसभा यापेक्षा  ग्रामसभा हीच सर्वोच्च आहे हे सांगितले.

👉तुमच्या सहीत, कसा होईल भारत महान (स्वावलंबी)??

👎आपण निर्यात करतो गोमातेचे  माँऊस, कुषल कारागीर

👎आणि आयात करतो विषारी खते-किटनाषके, पेट्रोल-डीझेल, ३०%डाळी, ५०%खाद्यतेल, आनावष्यक निरुपयोगी वस्तू

👎त्यामुळे लाभते रोगी जीवन आणि ६८रुपयांच्या बदल्यात १डॉलर आसे मुल्यांकण

👏याला पुराव्या सहीत, उदाहरणा सहीत शाष्वत पर्याय आहे प्रत्यष्क येवून पहा आणि लवकर कार्याला लागा.

🙏वंदे-गो-मातरंम🙏


👉आम्ही पाणी देतो,
👉आम्ही विज देतो,
👉आम्ही रस्ते देतो.
 📢हे मुद्दे झाले जुने.

१.आता पाहिजे विषमुक्त 🍚 आन्न-धान्य

२.आता हवी स्वावलंबी 🏡 घरगुती चिकीत्सा

३.आता हवी आहे वॉर्ड सभेची/ग्रामसभेची ✊ ताकत 💪

आम्हाला हवे आहे,🌳 पर्यावरणपूरक स्वावलंबी आयुष्याचे ज्ञान.
🤔कोण देईल हे?

👉आजपर्यंत हे मुद्दे निवडणूकीचे का झाले नाहीत??

🤔म्हणजे कुठेतरी पाणि मुरतयं!!

यासर्व प्रश्नांची यशस्वी उत्तर भारतातील काही महापुरुषांनी दिली आहेत.
त्यांचे ज्ञान सर्वांन पर्यंत पोचण्यासाठी आम्ही केलेला 👌सत्याचा प्रयोग पहा.

😊तुम्ही ही करु शकता.

कृपया 👏संपूर्ण PDF वाचा आणि ईमेज पहा, उपयुक्त वाटल्यास प्रिन्ट काढा, शेअर करा.
👉हे मुद्दे तुम्ही निवडणूकीचे बनवू शकता.

👉त्यामुळे 👫ग्राहकांचे आणि आन्नदाता-👳शेतकऱ्यांचे या दोघांचे आज्ञाना पोटी होणारे☠ मरण☠ वाचऊ शकता.

👉आगामी होणाऱ्या निवडणूका पुढील प्रमाणे.

✍जानेवारी २०१७ मद्ये महानगरपालीका नगरसेवक , जिल्हापरीषद आणि पंचायतसमिती सदस्य(वय२१)
✍त्यानंतर जून २०१७ मद्ये राष्ट्रपती(वय३५)
✍त्यानंतर डिसेंबर २०१८ मद्ये लोकसभा खासदारकी,(वय२५)
✍सप्टेंबर २०१९ मद्ये महाराष्ट्र विधानसभा आमदारकी.(वय२५)

👉याप्रकारे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणे आपेक्षीत आहे.

👍त्याआधी शुद्ध भावनेने आभ्यास करुन,
तन-मन-धन तयार आसावे.
तोपर्यंत धरने आंदोलनातून प्रचार-प्रसार सोबत विक्री चालूच ठेवावी.

👉अधिक माहितीसाठी शिबिरात यावे.

!!वंदे-गो-मात् रंम !!

"भगतसिंगजीने" तो संसदमे 💥बाँब💥 डाला, हमने तो सिर्फ अपक्ष ✍फॉर्म✍ डाला.

👏आम्ही केलेला ✴सत्याचा✴ यशस्वी प्रयोग.

👉तुम्हीही करु शकता. कृपया संपूर्ण वाचा सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया-सुचना कळवा ही विनंती.

👌तुम्ही जरी कार्य करत आसला तरी आपल्याला बहुराष्टीय कंपण्याचा वेग लक्षात घेतला पाहीजे, त्यांच्या चंगळवादाचा पर्यावरणावर आणि समाजावर  होणारा परीणाम भयानक आहे.

👉परवाच दिल्लीत वाढलेले प्रदूषण बघा. आजदेखील भारत ३०% डाळी ५०% खाद्य तेल आयात करत आहे. भारत सर्व रोगांचे (हब) माहेर होणार आहे.

💠आपल्याला कमी वेळात पर्यावरणपूरक "गोमातेचे" ज्ञान पोचवण्यासाठी केलेला प्रयोग.

"भगतसिंगजीने तो संसदमे💥 बाँब💥 डाला, हमने तो सिर्फ अपक्ष ✍फॉर्म ✍डाला"

✴जल, जमिन, जंगल, जीव, पर्यावरणपूरक स्वावलंबी
"गो-ग्राम-आरोग्य" आंनदोलनासाठी रुपरेखा आणि आढावा.✴

💠नाव - सुहास विश्वासराव देशमुख ,
🏡पत्ता- "गो-ग्राम-आरोग्यमंदीर" मु.पो. आरे , (सज्जनगड शेजारी) ता. जि. सातारा. ४१५००१ महाराष्ट्र.
[बस स्थानकापासुन १२कि.मी.]
[रेल्वे स्थानकापासून २२कि.मी.]
*भ्रमणध्वनी- ०९८८१४३९२३२
*Whatsup- 09404152727



Email- suhasdeshmukh3@gmail.com

💠वय-३४
*जन्म तिथी-जेष्ठ.शुक्ल.७शके१९०४
*जन्म तारीख-३०/०५/१९८२.

💠पदवी-
*भारतीय,
*झिरो बजेट नैसर्गिक अपक्ष माजी खासदार उमेदवार
(सातारा-लोकसभा-२०१४)  ,

💠शिक्षण -
*भारतभर भिक्षा मागुन विना तिकीट फिरणे, सेवा करुन ज्ञान मिळवणे आणि निशुल्क ईतरांना देणे.
*मेकॉले B.Sc.-सुक्ष्मजिवशास्र,
*Certificate courses -
१.पंचगव्य चिकित्सा (गो-विज्ञान केंद्र, देवलापार, खादी-ग्रामउद्योग आयोग  भारत सरकार द्वारा प्रमाणीत )
२.पंचगव्य निर्माण ( MGIRI महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकरण संस्थान, वर्धा. भारत सरकार )
*आभ्यास दौरा-
१. CCMB  हैद्राबाद, CSIR भारत सरकारची संशोधन संस्था,
२.NIN हैद्राबाद, ICMR भारत सरकाची संशोधन संस्था,
३.IIT दिल्ली गोबर गॕस वाहन आणि सिलेंडर ,

💠कुटुंब-
"वसुदेवकुठूंबकम" (हे विश्वची माझे घर)

💠सेवा-
१.प्रशिक्षक, ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र RSETI of IDBI Bank , ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार.
२.महात्मा गांधी आश्रम सेवाग्राम वर्धा,
३.विनोबा विचार निवेदीता निलीयम युवा केंद्र, साटोडा वर्धा,
४.तुकडोजी महाराज  ग्रामगिता, मोझरी आमरावती आणि आड्याळ टेकडी चंद्रपूर,
५.युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर स्थापित, व्यसनमुक्त युवकसंघ, महाराष्ट्र

💠कार्य-
 *प्रचार-प्रसार
(जल, जमिन, जंगल, जीव, पर्यावरण पूरक)
फक्त एका देशी(भाकड)गाईपासुन
संपूर्ण स्वावलंबी
"गो-ग्राम-आरोग्यमंदीर"

💠विषय-
१.झिरो बजेट नैसर्गिक आरोग्य-
राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत आर्युर्वेद,
२.झिरो बजेट नैसर्गिक शेती-
(कृषी-रूषी) पद्मश्री सुभाषजी पाळेकर,
३.झिरो बजेट नैसर्गिक गाव-
"गो-ग्राम-स्वराज" ग्रामसभा
(आपने गाव मे, आपना राज)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगिता प्रणित.
४.पुढील शब्दांच्या माद्ध्यमातून होणारी लोकांची लुट थांबवन्यासाठी या शब्दांन मधिल फरक स्पष्ट करुन  जाग्रुती करणे.
*(स्वग्रुही×स्वग्रामी×स्वदेशी)
*(घृहउद्योग×ग्रामउद्योग×देशीउद्योग)
*(नैसर्गिक×सेंद्रिय×रासायनीक शेती)
*(शुद्धआयुर्वेद×भेसळहार्बल)
*(अपक्ष×पक्ष उमेदवार)

💠प्रेरणा-
*निसर्ग.

💠राजीवभाईंचा संपर्क  / कार्यास प्रारंभ-
 २००२.

💠कार्याचा आढावा-
१.स्वावलंबी गो-ग्राम साहित्य प्रचार-प्रसार सिडी, डिव्हीडी, पुस्तके खरेदी-विक्री,
२.निशुल्क चिकीत्सा/व्याक्ख्यान,
३.महात्मा गांधीजींच्या मतानुसार प्रत्येक शहरातील नागरिकांशी एक शेतकरी मित्र जोडणे थेट खरेदी-विक्रीसाठी,
४.गो-ग्रामोद्ध्योग खरेदी-विक्री,
५.गोमुत्र बँक,
६.गावरान देशी बीज बँक,
७.देशी गोमातेचे दुध विक्री व्यवस्थापन,
८.कृषी-रूषी सुभाषजी पाळेकरांच्या पद्धतीने कायम उत्पादन  देणारी, फक्त पाऊसाच्या पाण्यावर आवलंबून आसणारी, १ एकर मे ६लाख बारीष के पानी पे. (ZBNF 5 Layer Model) 
✴३६'फुट×३६'फुट✴ पंचस्तरीय बहुवार्षीक पीक व्यवस्था शेतात उभी करुन  त्यामध्ये राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीतांच्या आयुर्वेदाप्रमाणे  रुग्णांची चिकीत्सा करणारी गोमातेच्या सानिद्ध्यातील
✴निवासी उपचार केंद्र  ✴ उभारणी मार्गदर्शन.
९.ग्रामसभेच्या माद्ध्यमातून "गो-ग्राम-स्वराज".

💠पुढील नियोजन-
👉या सर्व कार्याच्या प्रसारासाठी आणि इंग्रजांनी बनवीलेली संसदीय रचना बदलण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात १००-१०० याप्रमाणे, जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना लोकसभेमद्धे अपक्ष खासदार म्हणून  उभे राहण्यास सांगणे.
निवडून येण्यासाठी नव्हे तर विचार पसरवण्यासाठी.
कारण निवडणूक कालावधीत राष्ट्रपती राजवट लागू आसते. आपल्याला संपूर्ण प्रसार माद्ध्यम तसेच शासकीय यंत्रणा वापरण्यास मिळते.
आता मतपत्रीकेवर उमेदवारांच्या नावासमोर चिन्हासोबत त्याचे छायाचित्र छापणे बंधनकारक आहे. मग चिन्हाची गरज काय ?
हेच राजीवभाईंना
✴ भारतस्वाभीमान ✴ मधून आपेक्षीत होते. पक्ष विरहीत आपक्ष भारत.


👉बेमुत धरणे आंनदोलन प्रत्येक  तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर पुढील मागण्यांसाठी

१.आजपर्यंत सर्व संशोधन संस्थामध्ये प्रकट झालेले  देशी गाईचे विज्ञान (शेती तसेच आयुर्वेदासंदभ्रातील), कृषी-रूषी सुभाषजी पाळेकरांची झिरो बजेट नैसर्गिक शेती आणि राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीतांचा आर्युर्वेद  आभ्यासक्रमामद्धे घेणे.

.सर्व खोट्या जहीराती बंद करणे. वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध झालेल्या जहीराती फक्त दाखवणे. या खोट्या जहीरातींमुळे मोठ्या लोकांचा खोटा माल विकला जात आहे.

३.शिक्षणा नुसार सर्वाना नोकरी देणे नाहीतर बेरोजगार भत्ता देणे. आथवा आमचा शिक्षणासाठी गेलेला वेळ आणि पैसे परत देणे. हाताला काम न देणारे फसवे शिक्षण चालू  आहे.

४.निवणूकीसाठी उमेदवाराला आर्थिक निकशानुसार आनामत रक्कम (डिपॉझीट) ठेवणे. मतपत्रीकेवर उमेदवाराच्या नावासमोर छायाचित्र येत आसल्यामुळे निवडणूक चिन्हा रद्द करणे. (कारण ईस्ट ईडीया कंपनी गेल्या नंतर भारत या पक्षांच्या चिन्हांचा गुलाम झाला आहे.)

५.मोठ्या नोटा रु. ५००, १०००, २०००. बंद करणे. सर्व कर बंद करुन फक्त ट्रांझीक्षण टॉक्स लावणे. भारत हा मठ-मंदिरे यांच्या माद्ध्यमातून दानावर चालणारा आध्यात्मिक देश आहे. म्हणून इंग्रजांनी सर्वात जास्त कर लावले जे आजून चालू आहेत.

६.मागेल त्याला शेत तलाव ही योजना सर्व ठिकाणी लागू करणे. मोठी धरणे बांधताना आणि तेथील पाणि पोचवताना खूप उर्जा खर्च होते तसेच लोकांचे विस्थापन होऊन शहरीकरण वाढते.

७. स्वामी दयानंद सरस्वती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत आणि कृषी-रूषी सुभाषजी पाळेकर या महापुरुषांनी देशी गाई आणि ग्रामस्वावलंबनावर काम केले आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार देणे.

८.आपण सर्वांनी बनवलेली अन्न-धान्य, औषधे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  सरकारला पाठवणे आणि सांगणे आम्हाला याचा लाभ झाला त्यामुळे तुम्ही CDRI (Central Drug Rresearch Institute) या संशोधन संस्थेमार्फत याची प्रामाणिकता तपासून द्या.
जोपर्यंत या मागण्यांमान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व बाहेर रस्त्यावर सेवाग्राम वर्धा  येथील बापू कुटी सारखी कुटी बनवून त्यामध्ये मोफत चिकीत्सा व मार्गदर्शन करणार. तसेच सर्व वस्तू , आन्न-धान्य विक्री करत बसणार


💠मिळालेले पुरस्कार-
१.रुग्णांच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान.
२.देशी गोमाते बद्दल वाढलेली जाग्रुकता.
३.सातारा  लोकसभा २०१४ मद्धे,
 निवडणूकीचा खर्च २०८८ आणि मत न मागता, मते मिळाली १२,१२२. ✴विश्वविक्रम✴ पँपलेट, पोस्टर, प्रचासभा यापैकी काहीच नाही.
फक्त पत्रकार परीषदेच्या माद्ध्यमातून मत न मागता, देशी गाईच्या विज्ञानाचा प्रचार राजीवभाईंनी सांगितलेले जेवणाचे नियम,   पाळेकरांच्या पद्धतीने शेती आणि संविधाणानुसार लोकसभा किंवा  विधानसभा यापेक्षा  ग्रामसभा हीच सर्वोच्च आहे हे सांगितले.

भगतसिंगजीने तो संसदमे💥 बाँब 💥डाला, हमने तो सिर्फ अपक्ष  ✍ फॉर्म ✍डाला.
👉आपभी अपक्ष फॉर्म डालीए ५ साल मे १ बार सिर्फ १५ दिन गोमाताके प्रचार-प्रसार केलीए.
सभी बिमारीओंसे और नैसर्गिक आपदाऔंसे गोमाताका विज्ञान ही आपको बचा सकता है. सभीकेलिए जल्दीसे ईसका प्रकट होना जरुरी है.

राम कृष्ण! हारी!!

































१ एकर मे ६लाख बारीष के पानी पे. (ZBNF 5 Layer Model)


खेत में तालाब 

↑↑↑ सवाल : कैंसर ??
↓↓↓ जवाब : खेत में इलाज
कैंसर हॉस्पिटल गोमाता से इलाज 














































👌चलो सातारा ! कुठे आहात तुम्ही? 
👌स्वतः या आणि ईतरांना सोबत घेवून या. 



१.मोफत चिकीत्सा (राष्ट्रबंधू राजीवभाईं दिक्षीत आयुर्वेद), 

२.गो-कथा श्रवण करा, 

३.गो-कृषी तील विषमुक्त अन्न-धान्य आणि पंचगव्य औषधे 

लवकर घ्या 

स्वग्रामी-स्वग्रुही वस्तू विक्री 

ग्रामउद्योग-घृहउद्योगातून तयार झालेले

👉गो-कृषी अन्न-धान्य, 
👉आयुर्वेद पंचगव्य गो-औषधे, 
👉खादी-वस्त्र, 
👉स्वावलंबी गो-ग्राम-आरोग्य आंदोलन पुस्तके, CD, DVD.
👉देशी गाईचे गावरान तूप ,
👉देशी गावरान बियाणे , 
👉जात्यावर भरडलेल्या डाळी,
👉लाकडी घाण्यावरचे तेल, 
👉कारबाईट न वापरता पिकवलेली केळी, 
👉झिरो बजेट नैसर्गिक शेतमाल 
भाजिपाला-कांदे
शेगदाणे-शेंगा, 
तिळ-गुळ, 

👉खादी चे कापड, शर्ट, कुरता, जँकेट, साडी.
➖➖➖➖➖➖➖➖➖

जल, जमिन, जंगल, जीव पर्यावरणपूरक संपूर्ण स्वावलंबी 
"गो-ग्राम-आरोग्य" आंदोलन 

यांचे मोफत मार्गदर्शन आणि साहीत्य पुस्तके,CD, DVD. 

🙏धन्यवाद !🙏

संपर्क- 
झिरो बजेट नैसर्गिक अपक्ष माजी खासदार उमेदवार 
श्री. सुहास विश्वासराव देशमुख (बापू) 
"गो-ग्राम-आरोग्यमंदीर" मु.पो.आरे, 
(सज्जनगड-शेजारी) तालुका-जिल्हा-सातारा. पिन-४१५००१ महाराष्ट्र 
*भ्रमणध्वनी- ०९८८१४३९२३२
*Whatsup- 09404152727



Email- suhasdeshmukh3@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖➖
👏 १.आर्युर्वेदासाठी-राष्ट्रबंधू राजीवभाईं दिक्षीतांचा (आयुर्वेद) www.rajivdixitmp3.com

👏 २.शेतीसाठी - कृषी-रूषी पद्मश्री सुभाषजी पाळेकरांची www.zbnfmp3.blogspot.in
(झिरो बजेट नैसर्गिक/आद्ध्यात्मिक शेती) आणि 

👏 ३.ग्रामस्वराजसाठी-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज www.gramgeeta.org 
(ग्रामगिता-ग्रामसभा)

👏 ४.संघटनेसाठी-संघटनेसाठी- व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र www.vysm.org
                         संस्थापक- युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर
 ➖➖➖➖➖➖➖➖➖

🙏वंदे-गो-मात् रंम 🙏
रामकृष्णहारी!⛳